Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: महिलांना मिळतील 1500 रुपये दरमहा

Join whatsapp Channel Join Now

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: विधानसभेत सादर केलेल्या महाराष्ट्राच्या 2024 बजेटमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाकांक्षी योजनांची जाहिरात केली आहे. अर्थतंत्र्यांनी सादर केलेले योजने अंतर्गत पुढील काही दिवसात महाराष्ट्र सरकार राज्यातील महिला युवा आणि शेतकरी वर्गासाठी विविध योजना राबवणार आहे. महिलांसाठीची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजने अंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतील. योजनेच्या मुख्य उद्देश महिलांचा सर्वांगी विकास, स्वतंत्रता, स्वास्थ्य, आणि सशक्तिकरण आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकार दरवर्षी 46000 कोटी रक्कम उपलब्ध करून देणार आहे. योजनेच्या शुभारंभ जुलै 2024 पासून करण्यात आला आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Details

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण
लाभार्थी21 ते 65 वयोगटातील पात्र महिलां
सरकारमहाराष्ट्र राज्य सरकार
शासकीय विभागसामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग
उद्देश्यमहिलांचा सर्वांगी विकास, स्वतंत्रता, स्वास्थ्य, आणि सशक्तिकरण
आर्थिक मदत1500 रुपये दरमहा
Official Websiteमोबाईल अँप./सेतू सुविधा केंद्राद्वारे/अंगणवाडी केंद्रात

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभ (Benefits Of This Scheme)

 • 21 ते 65 वयोगटातील महिलां १ हजार ५०० रुपये दरमहा देणार आहे.
 • या योजनेसाठी शासन दर वर्षी 46000 कोटी खर्च करणार आहे.
 • महिलांचा आणि मुलींना सर्वांगी विकास, स्वास्थ्य, सशक्तिकरण, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना आहे.

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता (Eligibility For This Scheme)

 • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
 • किमान वयाची 21 वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
 • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
 • लाभार्थी कुटुंबाचे 5 एकर शेती पेक्षा जास्त नसावे.
 • कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला लाभ दिला जाईल.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे Documents List

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

 • योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
 • लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
 • महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रातील जन्म दाखला
 • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखांपर्यंत असणे अनिवार्य)
 • बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • शिधा पत्रिका (रेशन कार्ड)
 • योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

या योजनेसाठी अर्ज कसा करावा? (How To Apply For This Scheme?)

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी, लाभार्थ्यांना आवश्यक फॉर्म भरावा लागेल आणि आवश्यक पुरावे आणि कागदपत्रांसह तो ऑनलाइन किंवा ऑफलाईम मोडद्वारे सबमिट करावा लागेल.

या योजनेसोबतच, सरकार “अन्नपूर्णा योजना” योजनेअंतर्गत दरवर्षी 52,16.412 कुटुंबांना 3 मोफत गॅस सिलिंडर पुरवणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना सरकारकडून दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार?

या योजनेचा लाभ राज्यातील त्या गरीब निराधार महिलांना मिळणार आहे. ज्यांचे वय 21 वर्षे आणि 65 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि त्यांचे कुटुंब वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेत अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Read More: लखपती दीदी योजना

Join whatsapp Channel Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top