About us

माझे नाव प्रकाश पाटील आहे. मी B.Com ग्रॅज्युऐट आहे. मला शेती योजना आणि सरकारी योजनांची माहिती गोळा करण्यात रस आहे आणि माझा हेतू या वेबसाईटचा द्वारा सरकारी योजनेबद्दल माहिती उपलब्ध करून देण्याचा आहे.

pmkrishiyojana.in वेबसाईट द्वारा आमचा उद्देश्य वाचकांपर्यंत सरकारी योजनेबद्दल माहिती, महाराष्ट्र सरकारच्या योजना, नवीन अपडेट्स, CSE संबंधित माहिती, आपले सरकार, ऑनलाइन फॉर्म, आणि ऑनलाइन माहिती पोहचवण्याचा आहे. pmkrishiyojana.in वेबसाईट कोणत्याही सरकारी मंत्रालयाची अधिकृत साइट नाही.

PM Krishi Yojana वेबसाइट आणि इतर कोणत्याही समस्येबाबत तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असल्यास कृपया आम्हाला संपर्क करा pmkrishiyojana@gmail.com

Scroll to Top